माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या प्रचार रॅलीत जल्लोष आणि फक्त जल्लोष…!

जळगाव : जळगाव ग्रामीण मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून, त्यांच्या आगमनावेळी गावागावात मोठा जल्लोष होताना दिसत आहे. ठिकठिकाणी महिला त्यांचे औक्षण करत आहेत. कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी करून स्वागत केले जात आहे. त्यांच्या प्रचार रॅलीत अक्षरशः विजयी मिरवणुकीचा भास होत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी धरणगाव … Continue reading माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या प्रचार रॅलीत जल्लोष आणि फक्त जल्लोष…!