
भडगाव येथे उप प्रादेशिक कार्यालयात रक्तदान शिबिर
कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे केले रक्तदान
भडगाव I प्रतिनिधी
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय भडगाव यांच्या वतीने रक्त दान शिबिर शिबिर आयोजीत करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी रख्यदान करून आपला सहभाग नोंदविला.
यावेळी ए. आर.टि.ओ.बागडे, चेतन चकोर, रविंद्र जाधव लिपिक सोमा ठेलारी, लिपिक .सौ सुनीता मराठे ,संदीप पाटील विशाल पाटील,व इंडियन रेड क्रॉस सोसायटी याच्या माध्यमातुन ब्लड बँक शिबिर संपन्न झाले.यावेळी आरटीओ कार्यालय कर्मचारी व प्रतिनिधी यांनी रक्तदान केले.