आ.शिरीष चौधरी यांच्या निधीतून ५ कोटींच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
महा पोलीस न्यूज | २६ फेब्रुवारी २०२४ | रावेर तालुक्यातील पूर्वभागात आ.शिरीष चौधरी यांच्या निधीतून ५ कोटी २७ लाखांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील रस्ते काँक्रिटीकरण होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊन गावातील कामे मंजूर केल्याबददल ग्रामस्थांनी आ.शिरीष चौधरी यांचे आभार मानले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील, रावेर माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती योगेश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य योगेश सोपान पाटील, राजू सवरने, उमेश गाढे आर.एल.चौधरी, धनंजय चौधरी, रामदास लहासे, रवी भिल, सावन मेंढे, धुमा तायडे, मंजूर टेलर, सौद शेख, चतुर राणे, राहुल पाटील, राहुल महाजन, भुपेश जाधव, अजनाड सरपंच नितीन पारधी, विनायक महाजन, संजय गंभीर पाटील, सुभाष महाजन, प्रल्हाद महाजन, राजाराम महाराज, भगवान धनगर, बाळू महाजन, रामदास चौधरी, सोनू महाजन, अटवाडा सरपंच ममता किरण कोळी, माजी सरपंच गणेश महाजन, उपसरपंच आर.के. पाटील, चंद्रकांत पाटील, किरण कोळी, भगवान कुयटे, भास्कर पाटील, हर्षल पाटील, संतोष पाटील, गोविंदा पाटील, मोरगाव बु.सरपंच स्वप्नील पाटील, शिवदास पाटील, लक्षम पाटील, राजधर कोळी, संजय पाटील, दिलीप पाटील, श्रीधर कोळी, रवींद्र पाटील, गोपीचंद पाटील, गोपाळ पाटील, ठणसिंग पाटील, जनार्धन पाटील, केवलसिंग पाटील, मोरगाव खु.किशोर पाटील, धिरज तायडे, गौरव कोळी, शुभम पाटील, वाघोड सरपंच संजीव मसाने, गुणवंत सातव, गणेश बोरणारे, सुधाकर बाविस्कर, संतोष महाजन, जगदिश महाजन, प्रमोद महाजन, संतोष महाराज, श्रावण कुंभार, प्रमोद महाजन, प्रमोद पाटील, गजानन महाजन, राहुल पाटील, सुभाष महाराज, सिताराम महाजन, वसंत महाजन, नरेंद्र महाजन, सुधाकर महाजन, कालिदास महाजन, अजनाड, अटवाडा, मोरगाव, वाघोड येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कामाचे झाले लोकार्पण भूमिपूजन
१)मौजे.अजनाड, ता.रावेर येथे गावातंर्गत पेव्हर ब्लॉक – ५ लक्ष आणि जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत पाण्याच्या टाकीसह पाईपलाईन बांधकाम करणे – १५२ लाख,
२) मौजे. अटवाडे, ता.रावेर येथे विठ्ठल मंदीर ते बाजीराव सुकदेव धनगर यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण – ५ लक्ष,
३) गनी शे चाँद यांच्या घरापासून ते पांडुरंग पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण – ०७ लक्ष,
४) मागासवर्गीय वस्तीत गटारीसह रस्ता काँक्रीटकरण – ९ लक्ष,
५) जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत पाण्याच्या टाकी सह पाईपलाईन बांधकाम करणे – ७५ लक्ष,
६) दुसखेडा, थोरगव्हान, गाते मस्कावद, दसनूर, निंभोरा, खिडीं, एनपूर, अजंदे, पातोंडी, खिरवड, मोरगाव, अजनाड रस्ता प्रतिमा – १४ किमी ५८/०० ते ६६/०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (अटवाडे फाटा ते अजनाड) २३७.५० लक्ष,
७) मौजे. मोरगाव बु., ता. रावेर येथे यशवंत ओंकार पाटील यांच्या घरापासून ते हनुमान मंदीरापर्यंत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक – ०४ लक्ष,
८) मौजे. मोरगाव खु., ता. रावेर येथे गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण – ०५ लक्ष,
९) मौजे. वाघोड, ता. रावेर येथे मुरलीधर केशव महाजन यांच्या घरापासून ते सुधाकर तुकाराम महाजन यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक – ०६ लक्ष,
१०) बस स्टैंड पासून स्मशानभूमी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण – १२ लक्ष,
११) मागासवर्गीय वस्तीत रस्ते काँक्रीटकरण १० लक्ष या विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला.