Other
मतदान कर्तव्यावरून घरी जाताना बीएलओ यांचे अपघाती निधन ;जिल्हा प्रशासनाकडून शोक व्यक्त
मतदान कर्तव्यावरून घरी जाताना बीएलो यांचे अपघाती निधन ;जिल्हा प्रशासनाकडून शोक व्यक्त
जळगाव :- जळगाव जिल्ह्यात मतदान कर्तव्यावर असलेले लक्ष्मीकांत वासुदेव पाटील उपशिक्षक अनवर्दे -बुधगांव वय -49 हे मतदान ( बी. एल.ओ.) कर्तव्यावरून त्यांच्या बभळाज तालुका शिरपूर मूळगावी परत जात असताना मोटारसायकलचा अपघात झाला. त्यात त्यांचा दुर्देवाने मृत्यू झाला आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी या दुर्देवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.