Crime
कुटुंबीयांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन दीड महिन्यांपासून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
चाळीसगाव ;-तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीवर दीड महिन्यापासून एकाने कुटुंबीयांना मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याचा प्रकार उघडकिस आला असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यात एका गावात राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीवर मुलीला कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर गेल्या दीड महिन्यापासून प्रवीण नवनाथ मोरे याने शेतातील तब्येत बळजबरीने चारील संबंध केले. हा प्रकार ऑस्ट्रेलिया झाल्यामुळे तिने याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिल्यावरून पीडित मुलींच्या पालकांनी चाळीसगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून पोस्को कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय प्रदीप शेवाळे करीत आहे.