Editorial Team
-
Politics
जळगावात अपक्ष उमेदवारांची ‘त्सुनामी’; प्रभाग ४ मध्ये ‘सनकत’ दांपत्याची मोठी मुसंडी!
जळगाव: महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ४ मधील वातावरण आता पूर्णपणे ढवळून निघाले आहे. प्रभाग ४ ‘अ’ मधून कंचन चेतन…
Read More » -
Politics
जनतेचा उमेदवार, जनतेचा पैसा! प्रभाग 18 मधे “लोकवर्गणी” तून अपक्षांचा प्रचाराचा धडाका!
जळगाव: महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता वेग घेतला असून, संपूर्ण शहराचे लक्ष प्रभाग क्रमांक १८ कडे वेधले गेले आहे. या प्रभागात…
Read More » -
Politics
प्रभाग ४ मध्ये अपक्ष उमेदवारांचा प्रचाराचा धडाका; ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’च्या लढाईत माजी नगरसेवक चेतन सनकत मैदानात
जळगाव प्रतिनिधी : स्थानिक महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून प्रभाग क्रमांक ४ मध्ये अपक्ष उमेदवारांनी प्रस्थापितांसमोर मोठे आव्हान उभे…
Read More » -
Politics
जळगावात महायुतीचा ‘महाविजय’ शंखनाद; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत जनसागराचा विक्रमी प्रतिसाद!
जळगाव: जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज महायुतीने प्रचंड शक्तिप्रदर्शन करत विजयाचा निर्धार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शहरात…
Read More » -
Politics
विरोधक धास्तावले! ”प्रभाग 6 मधील हा जनसमुदाय पाहून राजकीय गणितं बदलली”
प्रतिनिधी: निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता प्रभाग क्रमांक ६ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अधिकृत…
Read More » -
Crime
पाचोरा तालुक्यात शासकीय जमीन वाटपात भ्रष्टाचार: रामेश्वर येथील १११ लाभार्थी घरकुलापासून वंचित
पाचोरा (जळगाव): मौजे रामेश्वर (ता. पाचोरा) येथील शासकीय जमीन गट क्र. ६९/अ च्या वाटप प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि शासनाची…
Read More » -
Politics
अमळनेर नगरपरिषद निवडणूक : ज्योती पंकज शेटे यांचा प्रभाग १४ मधून उमेदवारी अर्ज दाखल
महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | आगामी अमळनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १४ अ मधून सौ. ज्योती पंकज शेटे…
Read More » -
Politics
जनतेचा आग्रह : प्रा.योगिता कापडणेकर (पाटील) प्रभाग ७ मधून निवडणुकीच्या रिंगणात!
महा पोलिस न्यूज । पंकज शेटे । अमळनेर शहरातील शिक्षण महर्षी आबासो कै. व. ता. पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात ठसा…
Read More » -
Politics
‘सेवेची प्रेरणा – विकासाचा संकल्प’: माजी सरपंच मिलिंद पाटील यांची पंचायत समिती निवडणुकीसाठी तयारी
अमळगाव (प्रतिनिधी): माननीय आमदार अनिलदादा पाटील आणि माजी नगराध्यक्ष जयश्रीताई अनिल पाटील यांच्या कार्यशैलीतून आणि जनसंपर्कातून प्रेरणा घेत, अमळगाव गणातील…
Read More » -
Politics
वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव जिल्हा पश्चिम कार्यकारिणी जाहीर; ईश्वर पंडीत पाटील जिल्हाध्यक्षपदी
जळगाव (राकेश वाणी): वंचित बहुजन आघाडी (VBA) तर्फे नुकतीच जळगाव जिल्हा पश्चिम कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये ईश्वर पंडीत…
Read More »
