प्रभू श्रीराम अयोध्या नगर मंडळ भाजपा महिलामोर्चा अध्यक्षपदी खुशी शर्मा

प्रभू श्रीराम अयोध्या नगर मंडळ भाजपा महिलामोर्चा अध्यक्षपदी खुशी शर्मा
जळगाव – भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्हाच्या प्रभू श्रीराम अयोध्या नगर मंडळ भाजपा महिलामोर्चा अध्यक्ष पदी – खुशी चेतन शर्मा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री. गिरीषभाऊ महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, राज्याचे वस्त्रउद्योग मंत्री . संजय सावकारे, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी स्वीजी अनासपुरे,स्मिताताई वाघ, आ.सुरेश भोळे , आ.. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून आपण यापूर्वी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्यात. निवडणूक काळातील कामे पूर्णत्वास नेली,
पक्षाने भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्हा अंतर्गत जबाबदारी दिलेली असून भाजपचे चेतन शर्मा यांच्या पत्नी आहेत. त्यांनाच्या नियुक्ती मुळे त्यांच्या परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.






