Politics
मोठी बातमी : भाजपची दुसरी यादी जाहीर, वाचा जळगाव, रावेरला कोण?
महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | देशभरात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या घोषणेची वाट पाहिली जात आहे. १५ मार्च पर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भाजपच्या लोकसभा उमेदवारांची पाहिली यादी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान, दुसरी यादी देखील जाहीर झाली असून जळगाव आणि रावेर दोन्ही लोकसभा मतदार संघात महिला उमेदवार देण्यात आले आहेत.
जळगाव लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा पत्ता कट करण्यात आला असून माजी आ.स्मिताताई वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर रावेर लोकसभा मतदार संघातून विद्यमान खा.रक्षाताई खडसे यांचीच उमेदवारी कायम आहे.
भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीतील महाराष्ट्राची नावे पुढीलप्रमाणे..