Other
ज्ञानेश्वर हिरामण चौधरी यांचे निधन, उद्या अंत्ययात्रा

महा पोलीस न्यूज । दि.३ एप्रिल २०२५ । जळगाव शहरातील शनिपेठ परिसरातील रहिवासी असलेले ज्ञानेश्वर हिरामण चौधरी वय-६५ यांचे गुरुवार दि.३ रोजी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. ज्ञानेश्वर चौधरी यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. उद्या दि.४ रोजी सकाळी ९ वाजता नेरी नाका स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.