Education

जी.एस.हायस्कूल येथे राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

महा पोलीस न्यूज । पंकज शेटे । येथील खा शि मंडळ संचलित जी एस हायस्कूल येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक ए डी भदाणे,पर्यवेक्षक एस आर शिंगाणे, शिक्षक प्रतिनिधी आर जे पाटील ज्येष्ठ शिक्षक के पी पाटील,क्रीडाशिक्षक एस पी वाघ, जे.व्ही.बाविस्कर तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button