Social

यशस्विनी सामाजिक अभियानात हरतालिका तीज तृतीया उत्सव साजरा…!

यशस्विनी सामाजिक अभियानात हरतालिका तीज तृतीया उत्सव साजरा…!
भडगांव (प्रतिनिधी) : आस्था, भक्ती, अखंड सौभाग्य आणि सौंदर्याचे प्रतीक असलेला हरतालिका तीज उत्सव यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान प्रमुख मा. नगरसेविका योजना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.

उपस्थित माता, भगिनी, युवती, महिला यांचे वतीने भगवान शिव – माँ पार्वती आराधनेत विधिवत पूजेद्वारे सुख संपन्न प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली. अभियान प्रमुख योजना पाटील, सुमित्रा गायकवाड, बेबाताई पाटील, निता पाटील, रुपाली पाटील, आशा मनोरे, भारती देशमुख, ज्योती बाविस्कर, प्रतिभा शितोडे, नेहा गायकवाड आदी युवती महिला यांच्या उपस्थितीत गुरुदेव पुराणिक यांचे मार्गदर्शन लाभले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button