
महा पोलीस न्यूज । दि.६ सप्टेंबर २०२५ | धरणगाव तालुक्यातील सोनवद जवळील अहिरे बुद्रुक येथील प्रगतीशील शेतकरी व विकासो सोसायटी चेअरमन शरद पंढरीनाथ पाटील (वय ५५) यांचे दि.५ सप्टेंबर रोजी रात्री ७.५० मिनिटांनी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा दि.६ रोजी सकाळी १० वाजता अहिरे बुद्रुक येथील राहत्या घरून निघणार आहे. ते पत्रकार विजय पाटील यांचे वडील होत.






