PoliticsSocial

प्रजासत्ताकदिनी कोण कुठे ध्वजारोहण करणार ? राजशिष्टाचार विभागाने प्रसिद्ध केली जिल्हानिहाय यादी

प्रजासत्ताकदिनी कोण कुठे ध्वजारोहण करणार ? राजशिष्टाचार विभागाने प्रसिद्ध केली जिल्हानिहाय यादी

मुंबई I वृत्तसंस्था

सरकारने येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण कोणत्या जिल्ह्यात कोण मंत्री अथवा पालकमंत्री करणार याची यादी जाहीर केली आहे .  २६ जानेवारी २०२५ रोजी भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे.

कोण-कुठे करणार ध्वजारोहण?

ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे
पुणे – उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार
नागपूर – मंत्री सर्वश्री चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे
अहिल्यानगर – राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील
वाशिम – हसन सकीना मियालाल मुश्रीफ
सांगली – चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील
नाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजन
पालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक
जळगाव- गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील
यवतमाळ- संजय प्रमिला दुलीचंद राठोड,
मुंबई शहर- मंगलप्रभात प्रेमकवर गुमनमल लोढा
मुंबई उपनगर- ॲड.आशिष मीनल बाबाजी शेलार
रत्नागिरी- उदय स्वरूपा रवींद्र सामंत
धुळे- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल
जालना- श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे
नांदेड- अतुल लीलावती मोरेश्वर सावे
चंद्रपूर- अशोक जनाबाई रामाजी उईके
सातारा- शंभुराज विजया देवी शिवाजीराव देसाई
बीड- दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे
रायगड- आदिती वरदा सुनील तटकरे
लातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले
नंदुरबार- ॲङ माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे
सोलापूर- जयकुमार कमल भगवानराव गोरे
हिंगोली- नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ
भंडारा- संजय सुशीला वामन सावकारे
छत्रपती संभाजीनगर- संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट
धाराशिव- प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक
बुलढाणा- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)
सिंधुदुर्ग- नितेश नीलम नारायण राणे
अकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर
गोंदिया- बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील
कोल्हापूर- प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर
गडचिरोली- ॲड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल
वर्धा- पंकज कांचन राजेश भोयर
परभणी- श्रीमती मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर
अमरावती- इंद्रनील अनिता मनोहर नाईक

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button