Social
प्रमिलाबाई सूर्यवंशी यांचे निधन

प्रमिलाबाई सूर्यवंशी यांचे निधन
जळगाव प्रतिनिधी
शहरातील पिंप्राळा येथील रहिवाशी लक्ष्मण पोपटराव सूर्यवंशी यांच्या पत्नी कै. प्रमिलाबाई लक्ष्मण सूर्यवंशी यांचे वयाच्या 70 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज दि. 24 सोमवार रोजी सकाळी 8 वाजता निधन झाले .त्यांच्यावर मंगळवार दि. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता पिंप्राळा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात लक्ष्मण पोपटराव सूर्यवंशी , डॉ. .नारायण लक्ष्मण सूर्यवंशी, रवींद्र लक्ष्मण सूर्यवंशी, आदित्य नारायण सूर्यवंशी, अथर्व रवींद्र सूर्यवंशी असा परिवार आहे.