Politics

स्मिता वाघ यांचे पदयात्रेत ठिकठिकाणी स्वागत

महा पोलीस न्यूज | ८ मे २०२४ | जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघातील एरंडोल शहरात भव्य पदयात्रा काढण्यात आली. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.

पदयात्रे दरम्यान, स्मिताताईंचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यावेळी “अबकी बार मोदी सरकार “ या घोषणांनी शहरातील प्रत्येक भाग दणाणून सोडला. स्मिताताईंनी पदयात्रेत सामील नागरिकांशी संवाद साधत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसविण्यासाठी मतदानरूपी साथ देण्याचे आवाहन केले .

यावेळी माजी खासदार ए.टी. नाना पाटील, अमोल चिमणराव पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, मच्छिन्द्र बापू पाटील, रमेश परदेशी, वासुदेव पाटील, उज्वला पाटील, रवीभाऊ जाधव, राजा पाटील, परेश पाटील, सुनील पाटील, अतुल पवार, सचिन पानपाटील, ज्ञानेश्वर आमल, डॉ.नरेंद्र ठाकूर, कुणाल महाजन, निलेश परदेशी, मनोज पैलवान, जगदीश ठाकूर, समाधान पाटील, बबलू पाटील, डॉ. नरेंद्र पाटील, कुणाल पाटील, पिंटू राजपूत, शाम ठाकूर, अमर राजपूत, सचिन विसपुते, नितीन महाजन, विवेक ठाकूर, योगेश महाजन, केतन सोनी, मायर ठाकूर, आनंद दाभाडे, छाया दाभाडे, मीनाक्षी पाटील, प्रतिभा पाटील, जयश्री पाटील, विशाल सोनार, अभिजित पाटील, आनंदा चौधरी, शालीक गायकवाड, मयूर महाजन, सुभाष पाटील यांसोबत महायुतीचे कार्यकार्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जळगाव शहरातील वाघनगर भागात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी परिसरातील नागरिकांच्या समस्या एकूण लवकरात लवकर निरसन करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी खासदार विकास महाले, आमदार राजूमामा भोळे, आमदार उमा खापरे, संतोष पाटील, उज्वला बेंडाळे, विशाल त्रिपाठी, अर्चना उहेनकर, सरिता माळी, सायली साठे, सुजाता निंबाळकर, अनिलद अडकमोल, राजेंद्र घुगे पाटील, मिलिंद पाटील, रेखा वर्मा, बापू कुमावत, पियुष कोल्हे, विनोद देशमुख, विजय वानखेडे, उमेश सोनवणे, दीपक पाटील, अजित राणे, राहुल मिस्त्री, विनोद मराठे, करीम शेख, वैशाली पाटील, सुरेख तायडे, जयश्री पाटील, ममता तडवी, भाग्यश्री चौधरी, सविता भोळे, कुंदन काळे, रेखा कुलकर्णी यांसोबत महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button