Social
जनार्दन पाटील यांचे निधन आज अंत्ययात्रा

जनार्दन पाटील यांचे निधन आज अंत्ययात्रा
जळगाव : जनार्दन देवचंद पाटील (वय ८४) रा. मस्कावद सिम ता. रावेर यांचे आज दि. २२ जानेवारी २०२५. रोजी सकाळी ०८:३० वाजेदरम्यान जळगाव येथे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्यावर आज रोजी दुपारी ०३:०० वाजता वैकुंठधाम, नेरीनाका, जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहेत. ते छबी इलेक्ट्रिकचे दिलीप पाटील रा. जळगाव यांचे वडील होत.