Politics
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कालिंका माता मंदिरात आरती
जळगाव-आज नामदार गिरीश महाजन ( जी एम ) फाउंडेशन परिवारातर्फे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी कालिंका माता मंदिर, येथे आरती करण्यात आली.
यावेळी भूषण भोळे, अमेय राणे, मुविकोराज कोल्हे, राहुल पाटील, तुषार चौधरी, रुपेश ठाकूर, अक्षय भडांगे, दीपक कोळी, जितेंद्र शिंदे, योगेश चौधरी, दत्तात्रय पाटील, नितीन पाटील, रामकृष्ण बारी, राहुल महाजन, आकाश पाटील, कालंका माता मंदिराचे विश्वस्त गोलू पवन सरोदे, सुरेखा सरोदे, संजयकाका चौधरी आणि उपस्थित होते.