Other

३री खुली युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याला प्रथम क्रमांक

३री खुली युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याला प्रथम क्रमांक
१५ सुवर्ण, १५ रौप्य, १९ कांस्य पदकांची लयलूट

अमरावती येथे २७ जुलै रोजी पार पडलेल्या ३ऱ्या खुल्या युथ फायटर तायक्वांडो चॅम्पियनशिपमध्ये जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंनी भव्य यश संपादन केले. एकूण १५ सुवर्ण, १५ रौप्य आणि १९ कांस्य पदके पटकावत स्पर्धेचा प्रथम क्रमांक पटकावला.

स्पर्धेचे आयोजन युथ स्पोर्ट्स फाउंडेशन, अमरावतीच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आले होते. उद्घाटन माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा व जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत जळगाव, अहिल्या नगर, अमरावती, अकोला व वर्धा जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला.

सुवर्णपदक विजेते :
जैन स्पोर्ट्स अकॅडमी (जळगाव) – दर्शन कानवडे, श्रेयांग खेकारे, पुष्पक महाजन, क्षितीज बोरसे, प्रणव भोई, कोमल गाढे, निकिता पवार
पॅन्थर अकॅडमी (बोदवड) – पुष्कर पिसे, भूमिका सोनवणे, वेदिका पाटील, भूमि कांबळे
रावेर – संकल्प गाढे, अमर शिवलकर, त्रिशा झिरमाळी, गना टी. मनू

रौप्यपदक विजेते :
जैन स्पोर्ट्स अकॅडमी – मयूर पाटील, देवयानी पाटील, निकिता पवार
पॅन्थर अकॅडमी – पार्थ माळी, साहिल खराते, आम्रपाली खराते, आरोही पवार
रावेर – युग महाजन, मयांक खराळे, सम्राट गुमळकर, दिनेश चौधरी, कश्मिरा तडवी, हंसिका बारी, नंदिनी रूळे

कांस्यपदक विजेते :
जैन स्पोर्ट्स अकॅडमी – दानिश तडवी, सिद्धी पाटील, गुरु कारंडे, मानसी कारंडे, आरोही गवळे
पॅन्थर अकॅडमी – कोमल ढाके, सानवी सुरडकर, दीक्षा कांबळे, तेजल ढाके, मधुरा राणे, आंचल इंगळस, ब्लेसी पांडे, प्रशंसा मोरे
रावेर – सूर्याश चावरे, आशिष फुलमाळी, शुभम शिवलकर, समर्थ तायडे, रोशन गाढे, प्रनव गाढे

खेळाडूंना प्रशिक्षक जयेश कासार, श्रेयांग खेकारे, पुष्पक महाजन, दानिश तडवी, गिरीश खोडके यांचे मार्गदर्शन लाभले. पंच म्हणून जयेश बाविस्कर, स्मिता बाविस्कर, निकेतन खोडके, जीवन महाजन यांनी काम पाहिले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष अतुल भाऊ जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, खजिनदार सुरेश खैरनार, सचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य नरेंद्र महाजन, कृष्ण

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button