Other

भाजपा भडगाव मंडल युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी चेतन पाटील तर शहरध्यक्ष योगेश शेलार

भाजपा भडगाव मंडल युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी चेतन पाटील तर शहरध्यक्ष योगेश शेलार

भडगाव (प्रतिनिधी)

भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्ह्यातील भडगाव मंडळाची युवा मोर्चाची नवीन कार्यकारिणी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचा जनाधार वाढविण्याच्या आणि तरुणांना संघटित करण्याच्या उद्देशाने या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. या निवडीसाठी युवाम ोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराव महाडीक, मुख्यालय प्रभारी रवीजी अनासपुरे, खा. स्मिता वाघ, आ. मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी आणि युवामोर्चा जिल्हाध्यक्ष वीरेंद्रसिंग राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले. भडगाव तालुका अध्यक्ष विनोद नेरकर यांच्या मान्यतेनुसार भडगाव मंडल युवामोर्चा अध्यक्ष चेतन रंगनाथ पाटील यांनी ही कार्यकारिणी घोषित केली आहे.

प्रमुख पदाधिकारी पुढील प्रमाणे : अध्यक्षः चेतन रंगनाथ पाटील (भडगाव), युवामोर्चा शहराध्यक्षः योगेश शांताराम शेलार (भडगाव), उपाध्यक्षः बाळासाहेब वसंतराव बोरसे (अंजनविहिरे), मुरलीधर हिम्मत भिल्ल (भडगाव), रामदास बळीराम महाजन (पिंपरखेड), ज्ञानदीप प्रमोद कासार (भडगाव), संदीप सुभाष पाटील (महिंदळे), यशवंत निलेश पाटील (भडगाव). सरचिटणीसः प्रविण बाप्राव पाटील आहे.(भडगाव), विवेक आनंदराव पवार (भडगाव), दिपक दिलीप हटकर (वलवाडी). चिटणीसः देवेंद्र मधुकर पाटील (गिरड), अमोल रविंद्र सोनार (भडगाव), सागर अशोक पाटील (भातकंडे), महेश सुभाष पाटील (अंतुर्ली), ओंकारसिंग बन्सीलाल परदेशी (भडगाव), भावेश ज्ञानेश्वर भोसले (आमदडे). कोषाध्यक्षः ऋषभ राजेंद्र पाटील (भडगाव), सोशल मीडिया प्रमुखः सोपान रमेश महाजन (भडगाव) याशिवाय कार्यकारिणीमध्ये २३ सदस्यांचा समावेश करण्यात आला असून, यामध्ये निलेश बारकु पाटील, अमोल अरुण महाजन, धिरज राजेंद्र सूर्यवंशी, सागर विक्रम कुंभार यांच्यासह विविध गावातील सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button