Crime
आमदाबाद पुरी एक्सप्रेसमध्ये दहा किलो गांजा आढळला

आमदाबाद पुरी एक्सप्रेसमध्ये दहा किलो गांजा आढळला
भुसावळ प्रतिनिधी पुरी अहमदाबाद एक्सप्रेस मध्ये एक लाख रुपये किमतीचा 10 किलो वजनाचा गांजा रेल्वेच्या जनरल डब्यात बेवारस रित्या आढळून आला. रे
ल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी ऑपरेशन मार्क अंतर्गत ही कारवाई केली. एका प्रवाशाला जनरल डब्यामध्ये प्रवास करीत असताना बेवारस रित्या ही बॅग आढळून आली. या प्रवासाने भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशनला ही बॅग नेऊन यात तपासणी केली असता दहा किलो वजनाचा एक लाख रुपये किमतीचा गांजा हा आढळून आला.
याबाबत रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.