Other

भडगावात सकल हिंदू समाजाचा गुरुवारी मेळावा

भडगावात सकल हिंदू समाजाचा गुरुवारी मेळावा
भडगाव – (प्रतिनिधी ) भडगाव शहरातील गुरुदत्त वस्तीमध्ये हिंदू मेळावाचे दि 26 मार्च गुरुवारी उज्ज्वल कॉलनी च्या मैदानावर सकल हिंदू मेळावा संध्याकाळी 6 वाजता आयोजन करण्यात आले आहे

विखूरलेल्या हिंदू समाजाला एकत्रित करण्यासाठी हिंदू मेळावा होणार आहे या मेळाव्याला जळगांव जिल्हा धर्माचार्य अँड ह.भ. प. संदीप महाराज वाघळीकर हे आशीर्वाचन म्हणून मार्गदर्शन करणार आहे तसेच या मेळावासाठी प्रज्ञा प्रवाह देवगिरी प्रांत संयोजक वैद्य नरेश अशोक निकुंभ यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे

मेळाव्यात जाती जातीमध्ये विभागले गेलेल्या हिंदू समाजाला हिंदू संस्कृती, संस्कृती संवर्धन प्रबोधन करण्यात येणार आहे तरी या मेळाव्याला सर्व समाज बंधू व महिलांनी उपस्थित राहुन सहकार्य करावे असेआवाहन समिती तर्फे करण्यात आले आहे

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button