पाटणबोरी येथे अवैध जुगार अड्ड्यावर धाड ; ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पाटणबोरी येथे अवैध जुगार अड्ड्यावर धाड ; ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त
३५ जुगारी अटकेत यवतमाळ एलसीबीची कारवाई; २९ मोबाईल ,६ कारसह अन्य साहित्य हस्तगत
यवतमाळ प्रतिनिधी
पांढरकवडा पोलीस थांच्या हद्दीत पाटणबोरी येथे अवैधरित्या सुरु असलेलूया जुगार अड्ड्यावर एलसीबीच्या पथकाने धड टाकून ३५ जुगार्याना अटक करून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य ,२९ मोबाईल ,६ वाहने असा एकूण ४५ लुकाः २१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच अवैध धंदयाचे समुळ उच्चाटण व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता यांनी पोलिसांना आदेश दिले होते . त्यानुसार
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा उपविभागात असतांना पथकास गोपनिय माहिती प्राप्त झाली की, पोलीस स्टेशन पांढरकवडा हद्दीतील ग्राम पाटण बोरी येथे असलेल्या कोल सीटी सोशल क्लब मध्ये बाहेर जिल्हयातील तसेच शेजारील राज्यातील जुगारी तेथे जुगार खेळण्यासाठी येत असुन सदर क्लब मध्ये सोशल क्लबचे नावावर अवैध रित्या जुगार खेळविला जातो, त्यानुसार २६ जानेवारी रोजी पाटणबोरी येथील कोल सीटी सोशल क्लब वर पंचासमक्ष छापा टाकला असता हार जितचा जुगार खेळ खेळतांना आढळुन आले.
यांच्यावर झाली कारवाई
१) संतोष के सुदर्शन रा. लेकेश्वर जि निर्मल, २) वेंकटेश्वर परलु सुब्बाराव रा. गुडड्डुवन पालम, ३) श्रीनिवास गंगाराजु सरस्वती रा भरत नगर, ४) टी संतोष मधुकर तारपेल्ली रा. भोक्तापुर जि अदिलाबाद, ५) एम शेखर सुदर्शन मेदरी रा हंसापुर जि निजामाबाद, ६) गजानन इस्तारी राजन रा. भेदोडा ता बेला जि आदिलाबाद, ७) गोणे मनोहरराव रामचंद्रराव रा बालाजी रेसीडेंन्सी सेवन हिल्स जि मंचेरियल, ८) अंजनिल नारायणा मेरगु रा साई हनुमान नगर जि मंचेरीयल, ९) कोंडलराव लिगाराव श्रीगोंड रा बेगमपल्ली चोरस्ता जि मंचेरीयल, १०) बालाजी जगननाथ खन्ना रा प्रगती नगर जि निजामाबाद, ११) पुली तिरुपती साया गौडु रा मोढेवाडा जगतीयल जि करीमनगर, १२) विजय भास्कर गंगारेड्डी रा रामपुर डिचपल्ली, १३) पुरुषोत्तम भुमय्या ताटिकोंडा रा पेटपल्ली, १४) गुंडेढरावी कुम्मालु गुंडेटी रा सर्गेम जि बरगल तेलंगना, १५) मो हारुन रशिद मो शमसोद्दीन रा जग्गतीयाल, १६) बंदरराव रमेश चिन्ना रा करीमाबाद, १७) व्यकंट लाल कैरा रा जग्गीदत्यालय, १८) राजु उशंन्ना पारपेल्ली रा जिम्मा, १९) राजेश्वर बुचची रेडी रतनावार रा. चैनॉर, २०) राजेंद्र किष्टया थोटा रा मुलकला, २१) कृष्णम्माचारी लक्ष्मीनारायण यदुलाबाद रा बोनगीरी, २२) मनोज कुमार विजयकुमार कोयाडा रा पोपाला गुटटा, २३) राजु कोमरयया अंकती रा मोगली चरला, २४) श्रीनिवास मारकंडयया दोंतुला रा परकल, २५) जगदीश्वर विरेशंम गोरंटी रा सुभाष नगर निजामाबाद, २६) शंकर चेरालु कोडीगुडी रा मलकाजगीरी, २७) मनोहर किष्टंयया वडलागट्टु रा शिक्षक कॉलनी जि आदिलाबाद, २८) रविंद्रराव जगाराव चिटीनेनी रा बेल्लम पल्ली, २९) महेंद्र मलेशंम गोरे रा लक्ष्मीपुरम, ३०) रामदेव चंदु गुगूलोत रा गुडलासिंगारम, ३१) व्यंकटेश यादगिरी जल्ला रा अन्ना नगर बालम, ३२) सुभाष अडेल्लु मोहिजे रा तरोडा जेयनत, ३३) कंदी दामोधर राजा रेड्डी रा जन्मभुमी नगर, ३४) वाय राजेशकुमार वाय सुंदरराव रा अकोली ता केळापुर जि यवतमाळ, ३५) ज्ञानेश्वर उध्दव देवगडे रा भद्रावती जि चंद्रपुर असे अवैधरीत्या हार जितचा जुगाराचा खेळ खेळतांना आढळून आले.
त्यांच्याकडून जुगार खेळण्याकरीता उपयोगात आणलेले साहित्य, डि.व्ही. आर तसेच २९ मोबाईल फोन, ०६ चारचाकी वाहन, इंग्रजी दारु असा एकुण ४५,२१,५४०/-रु चा मुद्देमाल जप्त करुन आरोपीतांविरुध्द पोलीस ठाणे पांढरकवडा येथे महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे कारवाई नोंद करण्यात आली आहे.
हि कारवाई पोलीस अधीक्षक, कुमार चिंथा , अपर पोलीस अधीक्षक पियुश जगताप, यांचे मार्गदर्शनात एलसीबीचे पोनी सतिश चवरे सपोनि अजयकुमार वाढवे, विजय महाले, पोउपनि धनराज हाके, गजानन राजमल्लु, पोलीस अंमलदार, सै. साजीद, उल्हास कुरकुटे, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, बबलु चव्हाण, रुपेश पोली, योगेश डगवार, सुधिर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, अमित झेंडेकर, सलमान शेख, देवेंद्र होले, योगेश टेकाम, सतिश फुके, अमित कुमरे यांनी लेली