Other

लक्ष्मी मोरे यांचे निधन

महा पोलीस न्यूज । दि.१४ जानेवारी २०२५ । जळगाव शहरातील वाघनगर परिसरातील रहिवासी असलेल्या लक्ष्मी रावसाहेब मोरे वय-६७ यांचे मंगळवार दि.१४ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. लक्ष्मी मोरे यांच्या पश्चात २ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष कुणाल मोरे यांच्या आई होत्या. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार दि.१४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता राहत्या घरून निघणार आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button