Social

मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिर — ९ ते १४ जून २०२५ दरम्यान जळगाव, जामनेर व धरणगाव मध्ये भव्य आरोग्य सेवा सप्ताह

मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिर ;  ९ ते १४ जून २०२५ दरम्यान जळगाव, जामनेर व धरणगाव मध्ये भव्य आरोग्य सेवा सप्ताह

 

जळगाव l जामनेर l जनतेच्या आरोग्य सेवेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुख्यमंत्री सहायता निधी व चर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय मुंबई, जी एम फाउंडेशन जळगाव, भारतीय जनता पार्टी, जळगाव शहर पदाधिकारी व मा.ना. श्री गिरीषभाऊ महाजन, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री, मा.ना.श्री. गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा, स्वच्छता मंत्री, मा. ना. खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, क्रिडा, युवक कल्याण राज्यमंत्री भारत सरकार, मा.ना.श्री संजय सावकारे, बखोयोग मंत्री, खासदार श्रीमती स्मिता बाप, मा.ना.श्री. सुरेश दामु भोळे, आमदार जळगाव शहर, यांच्या सहकार्याने आणि जळगाव जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिर हे दिनांक ९ ते १४ जून २०२५ या कालावधीत जळगाव महानगरपालिका क्षेत्रात १७ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ५ रेडक्रॉस सोसायटी दवाखाना, जामनेर नगरपालिका क्षेत्रात ५ ठिकाणी व धरणगाव नगरपालिका क्षेत्रात ५ ठिकाणी आरोग्य सेवा सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. या आरोग्य शिबिरामध्ये रुग्णांची मोफत तपासणी, रोगनिदान, शखक्रिया, लिव्हर ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, कैन्सर, खीरोग, अस्थिरोग, दंतचिकित्सा, नेत्ररोग इत्यादी आजारांवर विशेष उपक्रमांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहायता निधी तसेच नोंदणीकृत धर्मदाय रुग्णालयांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना पूर्णतः मोफत उपचार व शखक्रिया सेवा दिली जाणार आहे. या शिबिराचे उद्घाटन उया दिनांक ९ जून २०२५ रोजी मान्यवरांच्या हस्ते तसेच भाजपा लोकप्रतिनिधी व पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पर्मदाय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन होत आहे.

उपक्रमाची वैशिष्ट्‌ये:

  • जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील २२ ठिकाणी दररोज ६ दिवस शिबिरे.
  • विशेषज्ञ डॉक्टरांद्वारे तपासणी
  • रक्त तपासणी, इसीजी यासारख्या चाचण्या मोफत
  • महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत शबक्रिया व उपचार
  • तत्काळ आमाकार्ड सरकारी योजनांमध्ये नोंदणीची सुविधा
  • महिला वृद्ध दिव्यांग व गरजू रुग्णांना प्राधान्य

या शिबिरात सर्जरी, अस्थिरोग तज्ञ, इएनटी, नेत्ररोग, खीरोग, जनरल मेडिसिन, हृदयरोग, कर्करोग, मूत्ररोग, त्वचारोग व बालरोग तज्ञांची उपस्थिती राहणार आहे. रुग्णांना त्यांच्या आजारानुसार पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णालयांमध्ये संदर्भ पत्र दिले जाणार असून, धर्मदाय रुग्णालयात मोफत शखक्रिया करता येणार आहे.

  • शिबिराचे स्थळ : जळगाव महानगरपालिका अंतर्गत

१) नचिपेठ, शाहू महाराज हॉस्पिटल

३) सुभाष चौक, शाहीर अमरशेख हॉस्पिटल

५) इंडिया गॅरेज, नानीबाई अग्रवाल हॉस्पिटल

७) पिंप्राळा/हरीविठ्ठलनगर, सुरेशदादा जैन हॉस्पिटल

९) UHWC मनपा शाळा क्र. ४८ सोमानी मार्केट, पिंप्राळा

१९) UHWC मनपा शाळा क्र.२२ जोशीपेठ

१३) UHWC बाकले दवाखाना, आगाचाबा नगर

१५) UHWC समता नगर

१७) इकरा मिल्लत स्कूल

२) शिवाजी नगर, डी. बी. जैन हॉस्पिटल

४) तांचापुरा/सुप्रीम कॉलनी, चेतनदास हॉस्पिटल

६) गावठाण, मुलतानी हॉस्पिटल

८) UHWC ऑक्सिजन पार्क, मुक्ताईनगर

१०) UHWC मनपा शाळा क्र.२४ खेडी

१२) UHWC निमखेडी शिवार, सावता नगर, चंद्अण्णा नगर

१४) UHWC डॉ. चव्हाण दवाखाना, हरिविकुल नगर

१६) आपला दवाखाना, शिव कॉलनी

१८) इंडियन रेडक्रॉस दवाखाना १) वाघ नगर १) नवीन बिजे मार्केट ३) पिंप्राळा

४) शिरसोली ५) गायत्री माता मंदिर, विसनजी नगर

  • शिबिराचे स्थळ जामनेर नगरपालिका अंतर्गत

१) अहिल्याबाई होळकर मंगल कार्यालय, जामनेर पुरा, २) श्रीमंत बाबाजी राघो मंगल कार्यालय, जामनेर

३) एकलव्य विद्यालय, जळगाव रोड, जामनेर ४) उपजिल्हा रुग्णालय, जामनेर

५) ज्येष्ठ नागरिक संघ, हाजी बशिर नगर, जामनेर

  • शिबिराचे स्थळ धरणगाव नगरपालिका अंतर्गत

१) मोठा माळी वाडा पंचभवन २) लहान माळी वाडा पंचमवन ३) पाटील समाज पंचभवन

४) शिवकृपा जग नवेगाव ५) ग्रामीण रुग्णालय धरणगाव.

शिबिराचे उद्देश :

या उपक्रमाचा मुख्य उद्देश शहरी गरीब कामगार महिला वृद्ध दिव्यांग आणि दुर्बल घटकांपर्यंत मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवणे हा आहे अनेक वेळा आर्थिक अडचणीमुळे रुग्ण वेळेवर उपचार घेऊ शकत नाही अशा रुग्णांसाठी ही शिबिरे म्हणजे वरदान ठरणार आहे

रुग्णांची निवड व उपचार प्रक्रिया:

शिबिरांमध्ये उपस्थित राहणाऱ्या रुग्णांची प्राथमिक तपासणी तियेच केली जाईल आवश्यक त्याचाचण्या व तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर शस्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांची यादी तयार करून धर्मदाय रुग्णालय व महात्मा फुले योजना संलग्नित रुग्णालयांमध्ये मोफत उपचारासाठी पाठवण्यात येईल.
नागरिकांसाठी सूचना:

सर्व नागरिकांनी शिबिरात येताना आधार कार्ड आमाकार्ड राशन कार्ड असल्यास आणि आधीचे वैद्यकीय अहवाल

सोबत आणावेत

शिबिराची वेळ :

सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत

रुग्णांच्या सोयीसाठी स्वयंसेवक व समुपदेशकांची टीम प्रत्येक ठिकाणी उपस्थित असेल.

सहकार्य करणाऱ्या संस्था :

या उपक्रमासाठी जळगाव महानगरपालिकेसह जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था स्वयंसेवी संघटना धर्मदाय रुग्णालय रेड क्रॉस सोसायटी, जळगाव, बळवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जळगाव, जिल्हा केमिस्ट असो. आणि महात्मा फुले योजनेचे अधिकृत प्रतिनिधी एकत्र येऊन कार्य करणार आहेत.

या भव्य आरोग्य शिबिरामध्ये जळगाव करांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाइन जळगाव शहर महानगरपालिका आणि मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय मदत कक्ष मंत्रालय मुंबई यांनी केले आहे

अधिक माहिती आणि शिबिराचे ठिकाण व वेळ जाणून घेण्यासाठी नागरिकांनी नजीकच्या महानगरपालिका आरोग्य केंद्राची संपर्क साधावा: ०२५७-२२२२२६१,६२,६२,६४,६५

संयोजकः

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पर्मदाय रुग्णालय मदत कक्ष

जिल्हाधिकारी कार्यालय, एन. आय. सी. ऑफिसच्या बाजुला, जळगाव

जळगाव जिल्ह्यात, जळगाव महानगरपालिका, जामनेर नगरपालिका, धरणगाव नगरपालिका, क्षेत्रात दि. ९ ते १४ जून २०२५ दरम्यान

 

आरोग्य सेवा सप्ताह

 

अंतर्गत

 

मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिर

 

जनतेच्या आरोग्य सेवेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुख्यमंत्री सहायता निधी व चर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय मुंबई, जी एम फाउंडेशन जळगाव, भारतीय जनता पार्टी, जळगाव शहर पदाधिकारी व मा.ना. श्री गिरीषभाऊ महाजन, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री, मा.ना.श्री. गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा, स्वच्छता मंत्री, मा. ना. खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, क्रिडा, युवक कल्याण राज्यमंत्री भारत सरकार, मा.ना.श्री संजय सावकारे, बखोयोग मंत्री, खासदार श्रीमती स्मिता बाप, मा.ना.श्री. सुरेश दामु भोळे, आमदार जळगाव शहर, यांच्या सहकार्याने आणि जळगाव जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिर हे दिनांक ९ ते १४ जून २०२५ या कालावधीत जळगाव महानगरपालिका क्षेत्रात १७ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ५ रेडक्रॉस सोसायटी दवाखाना, जामनेर नगरपालिका क्षेत्रात ५ ठिकाणी व धरणगाव नगरपालिका क्षेत्रात ५ ठिकाणी आरोग्य सेवा सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. या आरोग्य शिबिरामध्ये रुग्णांची मोफत तपासणी, रोगनिदान, शखक्रिया, लिव्हर ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, कैन्सर, खीरोग, अस्थिरोग, दंतचिकित्सा, नेत्ररोग इत्यादी आजारांवर विशेष उपक्रमांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहायता निधी तसेच नोंदणीकृत धर्मदाय रुग्णालयांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना पूर्णतः मोफत उपचार व शखक्रिया सेवा दिली जाणार आहे. या शिबिराचे उद्घाटन उया दिनांक ९ जून २०२५ रोजी मान्यवरांच्या हस्ते तसेच भाजपा लोकप्रतिनिधी व पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पर्मदाय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन होत आहे.

 

उपक्रमाची वैशिष्ट्‌ये:

 

जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील २२ ठिकाणी दररोज ६ दिवस शिबिरे.

 

विशेषज्ञ डॉक्टरांद्वारे तपासणी

 

रक्त तपासणी, इसीजी यासारख्या चाचण्या मोफत

 

महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत शबक्रिया व उपचार

 

तत्काळ आमाकार्ड सरकारी योजनांमध्ये नोंदणीची सुविधा

 

महिला वृद्ध दिव्यांग व गरजू रुग्णांना प्राधान्य

 

 

या शिबिरात सर्जरी, अस्थिरोग तज्ञ, इएनटी, नेत्ररोग, खीरोग, जनरल मेडिसिन, हृदयरोग, कर्करोग, मूत्ररोग, त्वचारोग व बालरोग तज्ञांची उपस्थिती राहणार आहे. रुग्णांना त्यांच्या आजारानुसार पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णालयांमध्ये संदर्भ पत्र दिले जाणार असून, धर्मदाय रुग्णालयात मोफत शखक्रिया करता येणार आहे.

 

शिबिराचे स्थळ : जळगाव महानगरपालिका अंतर्गत

 

 

१) नचिपेठ, शाहू महाराज हॉस्पिटल

 

३) सुभाष चौक, शाहीर अमरशेख हॉस्पिटल

 

५) इंडिया गॅरेज, नानीबाई अग्रवाल हॉस्पिटल

 

७) पिंप्राळा/हरीविठ्ठलनगर, सुरेशदादा जैन हॉस्पिटल

 

९) UHWC मनपा शाळा क्र. ४८ सोमानी मार्केट, पिंप्राळा

 

१९) UHWC मनपा शाळा क्र.२२ जोशीपेठ

 

१३) UHWC बाकले दवाखाना, आगाचाबा नगर

 

१५) UHWC समता नगर

 

१७) इकरा मिल्लत स्कूल

 

२) शिवाजी नगर, डी. बी. जैन हॉस्पिटल

 

४) तांचापुरा/सुप्रीम कॉलनी, चेतनदास हॉस्पिटल

 

६) गावठाण, मुलतानी हॉस्पिटल

 

८) UHWC ऑक्सिजन पार्क, मुक्ताईनगर

 

१०) UHWC मनपा शाळा क्र.२४ खेडी

 

१२) UHWC निमखेडी शिवार, सावता नगर, चंद्अण्णा नगर

 

१४) UHWC डॉ. चव्हाण दवाखाना, हरिविकुल नगर

 

१६) आपला दवाखाना, शिव कॉलनी

 

१८) इंडियन रेडक्रॉस दवाखाना १) वाघ नगर १) नवीन बिजे मार्केट ३) पिंप्राळा

 

४) शिरसोली ५) गायत्री माता मंदिर, विसनजी नगर

 

शिबिराचे स्थळ जामनेर नगरपालिका अंतर्गत

 

 

१) अहिल्याबाई होळकर मंगल कार्यालय, जामनेर पुरा, २) श्रीमंत बाबाजी राघो मंगल कार्यालय, जामनेर

 

३) एकलव्य विद्यालय, जळगाव रोड, जामनेर ४) उपजिल्हा रुग्णालय, जामनेर

 

५) ज्येष्ठ नागरिक संघ, हाजी बशिर नगर, जामनेर

 

शिबिराचे स्थळ धरणगाव नगरपालिका अंतर्गत

 

 

१) मोठा माळी वाडा पंचभवन २) लहान माळी वाडा पंचमवन ३) पाटील समाज पंचभवन

 

४) शिवकृपा जग नवेगाव ५) ग्रामीण रुग्णालय धरणगाव.

 

शिबिराचे उद्देश :

 

या उपक्रमाचा मुख्य उद्देश शहरी गरीब कामगार महिला वृद्ध दिव्यांग आणि दुर्बल घटकांपर्यंत मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवणे हा आहे अनेक वेळा आर्थिक अडचणीमुळे रुग्ण वेळेवर उपचार घेऊ शकत नाही अशा रुग्णांसाठी ही शिबिरे म्हणजे वरदान ठरणार आहे

 

रुग्णांची निवड व उपचार प्रक्रिया:

 

शिबिरांमध्ये उपस्थित राहणाऱ्या रुग्णांची प्राथमिक तपासणी तियेच केली जाईल आवश्यक त्याचाचण्या व तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर शस्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांची यादी तयार करून धर्मदाय रुग्णालय व महात्मा फुले योजना संलग्नित रुग्णालयांमध्ये मोफत उपचारासाठी पाठवण्यात येईल.

नागरिकांसाठी सूचना:

 

सर्व नागरिकांनी शिबिरात येताना आधार कार्ड आमाकार्ड राशन कार्ड असल्यास आणि आधीचे वैद्यकीय अहवाल

 

सोबत आणावेत

 

शिबिराची वेळ :

 

सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत

 

रुग्णांच्या सोयीसाठी स्वयंसेवक व समुपदेशकांची टीम प्रत्येक ठिकाणी उपस्थित असेल.

 

सहकार्य करणाऱ्या संस्था :

 

या उपक्रमासाठी जळगाव महानगरपालिकेसह जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था स्वयंसेवी संघटना धर्मदाय रुग्णालय रेड क्रॉस सोसायटी, जळगाव, बळवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जळगाव, जिल्हा केमिस्ट असो. आणि महात्मा फुले योजनेचे अधिकृत प्रतिनिधी एकत्र येऊन कार्य करणार आहेत.

 

या भव्य आरोग्य शिबिरामध्ये जळगाव करांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाइन जळगाव शहर महानगरपालिका आणि मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय मदत कक्ष मंत्रालय मुंबई यांनी केले आहे

 

अधिक माहिती आणि शिबिराचे ठिकाण व वेळ जाणून घेण्यासाठी नागरिकांनी नजीकच्या महानगरपालिका आरोग्य केंद्राची संपर्क साधावा: ०२५७-२२२२२६१,६२,६२,६४,६५

 

संयोजकः

 

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पर्मदाय रुग्णालय मदत कक्ष

 

जिल्हाधिकारी कार्यालय, एन. आय. सी. ऑफिसच्या बाजुला, जळगाव

 

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button