Education

प्रताप’ मध्ये छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

महा पोलीस न्यूज | पंकज शेटे, अमळनेर | येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज (स्वायत्त) मधिल कार्यालयात छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी प्राचार्य डॉ.ए.बी.जैन,उपप्राचार्य डॉ.विजय तुंटे, उपप्राचार्य डॉ.अमित पाटील,डॉ.जितेंद्र पाटील,डॉ.रवि बाळसकर,प्रा.विजय साळुंखे,ग्रंथपाल दिपक पाटील,बापू पाटील,जयदेव पाटील,कमलाकर पाटील,उमाकांत ठाकूर,विनोद कोठावदे,दिपक बाविस्कर,अजय साटोटे,संदेश शर्मा,प्रा.महाजन रविंद्र, प्रा.कैलास बागूल, डॉ.बालाजी कांबळे आदींनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button