बाजारOther

HDB Financial Service IPO, सर्वात मोठा विक्रम

शेअर बाजार अपडेट ।राकेश वाणी | HDB Financial service IPO: आपण जर HDFC बँकेचे ग्राहक असाल व  बँकेसोबत स्वतः आर्थिक प्रगती करायची असेल तर गुंतवणूक पर्याय म्हणून एचडीएफसी बँकेची सहाय्यक कंपनी HDB Financial service ltd. चा मेगा इश्यू 27 जून रोजी 12,500 कोटी रु. वर बंद झाला. त्याला एकूण 17.65 पट सदस्यता मिळाली. 25 जून रोजी आयपीओ उघडला गेला. यामध्ये खरेदीदारांची प्रचंड सकरात्मकता दिसून आली.

2 जुलै रोजी ही कंपनी शेयर मार्केट मध्ये दिसून येणार असून ज्या लोकांना भविष्यात चांगला परतावा म्हणून गुंतवणूक करायची असल्यास आपण कंपनीचे शेयर विकत घेऊ शकतात. जो ग्राहकांना येणाऱ्या काळात मालामाल करू शकतो, असे शेयर मार्केट तज्ञाचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button