Education
अमळनेरचे “किरण सनेर” सेट परीक्षा उत्तीर्ण

अमळनेर, प्रतिनिधी : येथील प्रताप हायस्कूल मधील उपशिक्षक श्री किरण प्रकाश सनेर हे प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा SET (सेट) (जून २०२५) रसायनशास्त्र विषयात 300 पैकी 147 गुण मिळवून पात्र झाले आहेत.
पुढे शैक्षणिक क्षेत्रात शिक्षण व संशोधन करण्याचा त्यांचा मानस आहे. उत्तम गुणांनी सेट परीक्षेतील त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक ,सामाजिक ,
व अन्य क्षेत्रातील शिक्षण प्रेमींनी, मान्यवरांनी अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.






