जळगाव :जिल्हा परिषद जळगावच्या माध्यमातून “ॲनिमिया मुक्त गाव मोहिम” जिल्ह्यातील समृद्ध ग्रामपंचायात अभियानात सहभागी असलेल्या 300 ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येत आहे.…