Politics

पंतप्रधान नरेंद्र मोदींची १२ नोव्हेंबरला पुण्यात सभा

पुणे –  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी  मंगळवार, १२ नोव्हेंचरला येथील एसपी कॉलेज मैदानावर सभा घेणार आहे. या सभेच्या तयारी आणि सुरक्षिततेचीबुधवारी पाहणी करण्यात आली. भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते,

विधानसभा निवडणुकीपूर्वी पुण्यात २५ सप्टेंबर रोजी मोदी यांची जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेच्या आदल्या दिवशी पाऊसपडल्याने ही सभा रद्द करावी लागली होती. याप्रसंगी मेट्रोच्या स्वारगेट ते जिल्हा न्यायालय वा भुयारी मार्गाचे उद्घाटन करण्यात येणार होते. नंतर हे उद्‌घाटन ऑनलाइन करण्यात आले होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button