Other

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय परिसरात चिमुकले विठठल नामात झाले दंग

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय परिसरात चिमुकले विठठल नामात झाले दंग

जळगाव खुर्द — येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय परिसरात टाळ मृदंगाच्या गजरात आज विठूनामाचा गजर करण्यात आला. यावेळी परिसरातील चिमुकल भक्तीरसात दंग झालेले दिसून आले.
आज परिसरातून भक्तीरसात निघालेल्या या दिंडी सोहळयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.इशांन्वी आशिष भिरूड हि आज रूक्मीणीच्या वेशभुषेत दिसून आली यावेळी तिच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळेस परिसरातील नागरीकांनी देखिल उस्फुर्तपणे या दिंडीत सहभाग नोंदवला. विठूनामाच्या आरतीने समारोप करण्यात आला.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button