Social

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचा उपक्रम, वधू- वरासह वऱ्हाडींनी घेतली मतदानाची शपथ

महा पोलीस न्यूज | १ मे २०२४ | जळगावातील कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे दि.१ के.बी.एस समाजमंदिर येथे समाजाच्या लग्न समारंभा ठिकाणी मतदान शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे होता.

मतदानासाठी जनजागृती करणाऱ्या जळगांव जिल्हा प्रशासनाला कंजरभाट समाज युवा फाऊंडेशनचे संस्थेने सुद्धा हातभार लावला आहे. आम्ही
सुद्धा स्वतः लोकशाहीचा घटक आहेत
मतदान हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे.
मतदान हा तुमचा अधिकारच नाही तर तुमची जबाबदारी देखील आहे, असे संस्थेचे सचिव राहुल नेतलेकर यांनी सांगितले. शपथ नरेश बागडे यांनी दिली.

याप्रसंगी मोहन गारुंगे, राहुल नेतलेकर, नरेश बागडे, शशिकांत बागडे, सचिन बाटूंगे, योगेश बागडे, संदीप गारुंगे, प्रदीप नेतले, पंकज गागडे, निखिल गारुंगे, संदीप बागडे, संतोष रायचंदे, गौतम बागडे, क्रांती बाटूंगे, अभय गारुंगे, अविनाश अभंगे, कार्तिक बाटूंगे, जयेश माछरे, राहुल दहियेकर, गोपाल बाटूंगे, बिरजू नेतलेकर, ज्ञानेश्वर गुमाने, मनोहर अभियेकर, जळगांव, धुळे, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, नाशिक, संगमनेर, येथील समाजबांधवांची व महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button