Social

भडगाव नगरपरिषद तर्फे दिव्यांग बांधवांना निधी वाटप

भडगाव नगरपरिषद तर्फे दिव्यांग बांधवांना निधी वाटप

मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांच्या हस्ते धनादेश वाटप

भडगाव-प्रतिनिधी

भडगाव नगरपरिषद कार्यालयात २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील दिव्यांग कल्याण निधी अनुदान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री रवींद्र लांडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावरती दिव्यांगाच्या प्रमाणानुसार रोख रक्कम वर्ग करण्यास धनादेश देण्यात आला. पहिला टप्पा आज देण्यात आला तरी काही अर्जंची छाननी काम सुरु आहे.
प्रसंगी शहरातील विविध दिव्यांग संघटना व भाजपा दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कार्यालयातील कार्यालय अधीक्षक पंकज सूर्यवंशी,आस्थापना प्रमुख श्री राहुल साळुंखे, शहर अभियंता अपूर्वा आगळे लेखापरीक्षक नितीन लोखंडे, भारती निकुंभ अभिजित मुंदणकर उपस्थित होते

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button