Other
सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी काशीराम पाटील (के.डी.पाटील) यांचे निधन

महा पोलीस न्यूज । जळगाव । शहरातील शाहुनगर दत्त कॉलनी परिसरातील रहिवासी असलेले सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी काशीराम देवाजी पाटील वय-९० यांचे शुक्रवार दि.७ ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. काशीराम यांच्या यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
ते महेंद्र पाटील यांचे वडील आणि चेतन वाणी यांचे आजेसासरे होते. अंत्ययात्रा उद्या दि.८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरून नेरी नाका स्मशानभूमी येथे जाणार आहे.







