Gold-Silver Rate | आजचे सोने-चांदीचे दर जाहीर, सोन्यात वाढ सुरूच

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील सुवर्णप्रेमींसाठी आजचे सोने व चांदीचे दर जाहीर झाले आहेत. भंगाळे गोल्ड या नामांकित दालनातील सोने-चांदीचे दर जाणून घेऊया. जळगाव आणि सावदा येथील भंगाळे गोल्ड या नामांकित दालनातील आकर्षक दागिन्यांसोबत पारदर्शक व्यवहार व शुद्धतेची हमी ग्राहकांना दिली जाते.
भंगाळे गोल्डमध्ये आज २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ₹९७,९२०, तर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ₹१,०६,९०० इतका आहे. दरम्यान, चांदीचा दर प्रति किलो ₹१,२४,५०० असा आहे. चांदीचे दर काही दिवसापासून स्थिर असून सोन्याच्या दरात वाढ होत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून, आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. चांदीचे दर मात्र स्थिर आहेत.
सोन्या-चांदीच्या दरातील चढ-उतारामुळे ग्राहकांमध्ये उत्सुकता असून, आकर्षक डिझाईन, सर्वोत्तम ऑफर, विश्वासू दालन आणि हक्काची सराफ पेढी म्हणून नागरिक भंगाळे गोल्डला प्राधान्य देत आहेत.




