Crime

आमदाबाद पुरी एक्सप्रेसमध्ये दहा किलो गांजा आढळला

आमदाबाद पुरी एक्सप्रेसमध्ये दहा किलो गांजा आढळला

भुसावळ प्रतिनिधी पुरी अहमदाबाद एक्सप्रेस मध्ये एक लाख रुपये किमतीचा  10 किलो वजनाचा गांजा रेल्वेच्या जनरल डब्यात बेवारस रित्या आढळून आला. रे

ल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी ऑपरेशन मार्क अंतर्गत ही कारवाई केली. एका प्रवाशाला जनरल डब्यामध्ये प्रवास करीत असताना बेवारस रित्या ही बॅग आढळून आली. या प्रवासाने भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशनला ही बॅग नेऊन यात तपासणी केली असता दहा किलो वजनाचा एक लाख रुपये किमतीचा गांजा हा आढळून आला.

याबाबत रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button