दिवाळी पाडवा धमाका : सोने, चांदीच्या दरात मोठी घट, एकाच दिवसात इतके भाव घसरले

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । दिवाळी पाडवा सणाच्या निमित्ताने भंगाळे गोल्ड (जळगाव आणि सावदा) यांनी आजचे ताजे सोने-चांदीचे दर जाहीर केले आहेत. सणासुदीच्या वातावरणात सोन्याच्या दरात किंचित घट झाली असली तरी चांदीचा दर ₹१.६० लाख प्रति किलोवर आले आहे.
💰 आजचे दर :
• २२ कॅरेट सोने: ₹१,१२,६७० प्रति तोळा
• २४ कॅरेट सोने: ₹१,२३,००० प्रति तोळा
• चांदी: ₹१,५८,००० प्रति किलो
(Rates may change during the day)
गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात झालेल्या सातत्यपूर्ण वाढीनंतर आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. चांदीचे दर देखील घसरले असून चांदीच्या दागिन्यांची आणि भांड्यांची खरेदी वाढलेली दिसते.
तज्ज्ञांच्या मते, दिवाळीनंतर लग्नसराईचा हंगाम सुरू होताच पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते. भंगाळे गोल्डतर्फे सर्व ग्राहकांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! जळगाव आणि सावदा येथील ग्राहकांसाठी शुद्धतेची हमी, आकर्षक ऑफर्स आणि उत्कृष्ट डिझाईन्स यामुळे भंगाळे गोल्ड नेहमीच पहिली पसंती ठरते.




