Social

जगन्नाथ भामरे यांचे निधन ;  आज अंत्ययात्रा

जळगाव – येथील शनिपेठ परिसरातील रहिवासी असलेले जगन्नाथ दुलाराम भामरे यांचे मंगळवार दि.17 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 4:50 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा आज दि.18 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता त्यांच्या निवासस्थानापासून नेरीनाका येथे जाणार आहे. ते श्रीकांत भामरे, उमाकांत भामरे यांचे वडील होत.

निवासस्थान : 168 शनिपेठ ,जळगांव

संपर्क – तुषार भांबरे – 9579794143

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button