राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातर्फे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातर्फे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
जळगाव प्रतिनिधी राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे राष्ट्रवादी जिल्हा कार्यालय मघ्ये सावित्रीबाई फुले पुण्यतिथि निमित्त आज दिनांक १०/३/२०२५ सोमवार रोजी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हासरचिटणीस वाय एस महाजन सर अशोक लाडवंजारी (माजी जिल्हाअघ्यक्ष.. राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार महानगर जळगांव) , रमेशजी बारे (महानगर अघ्यक्ष.. राष्ट्रवादी समाजिक न्याय) , भाऊराव इंगळे , (उपंअघ्यक्ष .. राष्ट्रवादी समाजिक न्याय महानगर) , राजुभाऊ मोरे , (महानगर संघटक.. राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार महानगर जळगांव) , सुनिलभैय्या माळी , (सरचिटणीस.. राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार महानगर जळगांव) , रहिमभाऊ तडवी , (सरचिटणीस .. राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार महानगर जळगांव) , आकाश हिवाळे (सरचिटणीस.. राष्ट्रवादी युवक महानगर जळगांव) , सतिश चौव्हाण (कार्यालय मंत्री.. राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार) इतर पदाधिकारी कार्यकते उपस्थित होते