Politics

भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांचा वाढदिवस गो शाळेत गाईंना चारा ,लापशी खाऊ घालून साजरा

भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांचा वाढदिवस गो शाळेत गाईंना चारा ,लापशी खाऊ घालून साजरा
जळगाव प्रतिनिधी सर्वसामान्य कार्यकर्ता,ते जिल्हाध्यक्ष ज्यांनी आपल्या कुशल संघटन व कार्य तत्परतीची छाप भारतीय जनता पक्षात निर्माण केलेले भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांचा आज 22 ऑगस्ट रोजी भाजप जिल्हा व्यापार आघाडी महानगराच्या वतीने पांझरा गोशाळा येथे गाईंना लापशी चारा खाऊ घालून त्यांचा वाढदिवस साजरा केला.

याप्रसंगी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे राजू मामा माजी आमदार चंदूभाई पटेल व्यापारा गाडीचे अशोक राठी ,जिल्हाध्यक्ष विनय बाहेती ,भाजप जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी मिलिंद चौधरी पितांबर भावसार मनोज भांडारकर ,नगरसेवक डॉ विरेन खडके, प्रदीप रोटे ,संतोष इंगळे ,विजय वानखेड व्यापार आघाडीचे पदाधिकारी मुकेश कुकरेजा ,आकाश मंडोरा ,किसन मराठे, योगेश ढोले, मोरे साहेब, प्रकाश डोडिया, पिंटू तपडिया, योगेश धूर्त,आदी उपस्थित होते

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button