Other
ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन

महा पोलीस न्यूज । पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा येथील पांडव नगरी परिसरातील रहिवासी ज्ञानेश्वर भाऊराव पाटील वय ६० यांचे आज सकाळी दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, चार मुली , जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. ते टीव्ही ९ मराठी वृत्त वाहिनीचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी किशोर पाटील यांचे सासरे तर नगरदेवळा येथील पाटील मशिनरीचे संचालक परमेश्वर पाटील यांचे मोठे बंधू होते.







