Other
जळगाव लाईव्हचे चेतन पाटील यांना मातृशोक

जळगाव । ७ जून २०२५ । जळगाव लाईव्हचे चेतन पाटील यांच्या मातोश्री मीराबाई रामदास पाटील (रा. चितोडा ता. यावल) यांचे आज अल्पशा आजारामुळे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ९.३० वाजता चितोडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. . त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली व नातवंडे असा परिवार आहे.