अमळनेरचा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करा; विहिंप-बजरंग दलाचा आठ दिवसांचा अल्टिमेटम कारवाई न झाल्यास नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा…