शेवगाव न्यायालयातील वकिलावर झालेला हल्ला प्रकरणी भडगाव वकील संघातर्फे निषेध लाल पट्टी लावून केले कामकाज

शेवगाव न्यायालयातील वकिलावर झालेला हल्ला प्रकरणी भडगाव वकील संघातर्फे निषेध लाल पट्टी लावून केले कामकाज
भडगाव -प्रतिनिधी
आज भडगाव न्यायालयात अहिल्यानगर येथील शेवगाव न्यायालयात उलट तपास झाल्याचा राग येऊन फिर्यादीने वकिलास केलेल्या मारहाण निषेधार्थ तसेच इतर न्यायालयातील वकिलांवर होणारे हल्ले विरुद्ध वकीलाना कायद्याचे संरक्षण मिळावे म्हणून भडगाव वकील संघ तर्फे लाल फीती लावून सर्व वकील सदस्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला तसेच ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट लवकर मंजूर करावा ही मागणी करण्यात आली यावेळी भडगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड बी आर पाटील उपाध्यक्ष ॲड भैय्यासाहेब अहिरे सचिव ॲड भरत ठाकरे ॲड आर के वाणी ॲड एम बी पाटील ॲड पी बी तिवारी ॲड के टी पाटील ॲड ए डी बाग ॲड के ऐ पवार ॲड आप्पासाहेब सोनवणे ॲड गणेश वेलसे ॲड उमेश महाजन ॲड रोहित मिसर ॲड रवींद्र ब्राह्मणे ॲड समाधान सोनवणे ॲड सलमान बेग इरफान बेग
उपस्थित होते






