Other

सागरबाई कोठारी यांचे निधन

सागरबाई कोठारी यांचे निधन

प्रतिनिधी I जळगाव श्रीमती सागरबाईजी इंदरचंदजी कोठारी (वय ९५ वर्ष) यांचे गुरुवार, दि. 18 जुन 2026 रोजी सकाळी 06.41 वाजता जैन धर्मातील सागारी संथारा संकल्प परंपरेत त्यांचे देहावसान झाले.

त्यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केल्या प्रमाणे नेत्रदान करण्यात आले.

त्या बोदवड मार्केट व्यापारी कमिटी चे माजी चेअरमन डॉक्टर विनोद व जळगाव येथील प्रसिद्ध सीए अनिल कोठारी तसेच स्वर्गीय चंद्रकांता, सौ सुनंदा, सौ सुरेखा आणि जळगाव येथील अनिता अभय कांकरिया यांच्या मातोश्री व मुंबई येथील अशोक पारेख, सीए अभिषेक कोठारी, अभय यांच्या आजी होत्या.

सुखवास्तू कुटुंबा मध्ये 2 मुले, 4 मुली, सुना नातवंडे, पणतू, पणती असे मोठे कुटुंब आहे. 4 पिढ्यांचा सहवास लाभल्या मुळे सुवर्ण शीडी आरोहण करणे हे सौभाग्य पण त्यांना लाभले आहे. दिव्यम, मिथिल, आरोही कोठारी यांच्या त्या पणजी आजी होत्या.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button