रावेर–पुनखेडा–पातोंडी रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासा; आमदार अमोल जावळेंच्या प्रशासनाला सक्त सूचना ग्रामस्थांच्या तक्रारींची गंभीर दखल; रस्त्याची जाडी, साहित्य व डांबरीकरणाची…