Other
ज्योती नरेंद्र कोरडे यांचे निधन

निधन वार्ता
ज्योती नरेंद्र कोरडे यांचे निधन
जळगाव : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील रहिवासी तसेच स्टेशन रोड, जळगाव येथील कॉलेज हेयर कटिंग सलूनचे संचालक नरेंद्र शिवाजी कोरडे यांच्या पत्नी सौ. ज्योती नरेंद्र कोरडे (वय ५३) यांचे शनिवार, दि. २५ जुलै रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासू असा परिवार आहे. त्या हर्षल कोरडे यांच्या मातोश्री होत.
आज रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता नेरीनाका स्मशानभूमी, जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.






