Politics
-
भडगाव तालुक्यात ग्रामसभांचा खोळंबा चौकशी करून आठ दिवसांत सभा घेण्याची मागणी
भडगाव तालुक्यात ग्रामसभांचा खोळंबा चौकशी करून आठ दिवसांत सभा घेण्याची मागणी भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये २ ऑक्टोबर २०२६ रोजी…
Read More » -
भडगावात विहिंप-बजरंग दलातर्फे शस्त्रपूजन सोहळा उत्साहात!
भडगावात विहिंप-बजरंग दलातर्फे शस्त्रपूजन सोहळा उत्साहात! अशोकजी सिंघल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जीवनकार्याला अभिवादन भडगाव (प्रतिनिधी) विजयादशमीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून विश्व…
Read More » -
नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमी निमित्त पारंपारिक शस्त्र पूजन व ध्वज पूजन सोहळा उत्साहात
नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमी निमित्त पारंपारिक शस्त्र पूजन व ध्वज पूजन सोहळा उत्साहात जळगाव : श्री नेहरू चौक मित्र…
Read More » -
पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश
पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश महापौर स्वच्छता संकल्प अभियान : प्रभाग ४ मध्ये झाडाझडती जळगाव (प्रतिनिधी):महापौर स्वच्छता…
Read More » -
पाणीगळती रोखा, पाणी वाया घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा : महापौर दीपमाला काळे
पाणीगळती रोखा, पाणी वाया घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा : महापौर दीपमाला काळे बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या सूचना जळगाव जळगाव शहरातील पाणीपुरवठा…
Read More » -
जळगावात शिल्प हॉस्पिटल आणि खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा थाटात संपन्न
जळगावात शिल्प हॉस्पिटल आणि खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा थाटात संपन्न प्लास्टिक सर्जरी, त्वचारोग, लेझर उपचारांसह हृदयरोग व सुपरस्पेशालिटी…
Read More » -
कर आकारणीतील गोंधळाचे निराकरण करा : नगरसेवक अमोल पाटील
कर आकारणीतील गोंधळाचे निराकरण करा : नगरसेवक अमोल पाटील भडगाव (प्रतिनिधी ) भडगाव येथील नगर परिषदेने सन २०२६-२०२७ या आर्थिक…
Read More » -
तुंबलेल्या गटारी, वाढलेले गवत अन् अतिक्रमण; महापौरांनी स्वच्छता निरीक्षकांना धरले धारेवर! वॉर्ड क्रमांक २ मध्ये महापौर दीपमाला काळे यांची पाहणी; गलथान कारभार सुधारण्याचे निर्देश, तक्रारींच्या तातडीच्या निवारणाचे आदेश जळगाव, प्रतिनिधी : शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत’ शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) वॉर्ड क्रमांक २ मध्ये प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या दौऱ्यात अनेक ठिकाणी तुंबलेल्या गटारी, रस्त्यांवरील वाढलेले गवत, अतिक्रमण आणि बांधकामाचे साहित्य पडून असल्याचे निदर्शनास आले. स्वच्छतेतील त्रुटींवर नाराजी व्यक्त करत महापौरांनी संबंधित स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. प्रशासन अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने महापौरांनी पाहणीदरम्यान नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वॉर्डात सध्या ३५ कर्मचारी कार्यरत आहेत. घंटागाडीचा संप सुरू असल्याने स्वच्छतेच्या कामासाठी दोन जेसीबी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, तुंबलेल्या गटारी आणि लहान गल्ल्यांमधील अस्वच्छतेबाबत नागरिकांनी तक्रारी मांडल्या. या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश महापौरांनी संबंधित विभागाला दिले. जोगी नगर परिसरातील गटारींवर झालेले अतिक्रमण हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. बांधकामानंतरचे वेस्ट मटेरियल रस्त्यावर टाकल्याचे आढळल्याने संबंधितांना तातडीने नोटीस बजावण्याचे आदेशही देण्यात आले. रस्त्यांवर वाढलेले गवत काढणे, तसेच नागरिकांच्या मागणीनुसार जुन्या दिव्यांच्या जागी नवीन पथदिवे बसविण्याच्या सूचना विद्युत विभागाला देण्यात आल्या. पुलाखालील अतिक्रमण आणि अस्वच्छतेबाबत नागरिकांनी व्यक्त केलेल्या नाराजीची दखल घेत संबंधित जागा तातडीने स्वच्छ करण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांनी ड्रेनेज कनेक्शन त्वरित घ्यावे, असे आवाहनही महापौरांनी केले. न्यू सीखवाल नगर परिसरातील तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. वॉर्डातील स्वच्छता अधिक प्रभावी करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक निकम आणि त्यांच्या पथकाने दैनंदिन कामाचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश महापौरांनी दिले. तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची पडताळणी करण्यासाठी हजेरी रजिस्टर सादर करण्यास सांगण्यात आले. कामकाजात शिस्त राखून स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही दिरंगाई होऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. या पाहणी दौऱ्यात नगरसेवक विजय बांदल, सागर सोनवणे, पूजा विजय जगताप, शहर अभियंता आर. टी. पाटील, अभियंता जितेंद्र रंधे, आरोग्य विभागप्रमुख समीर बोरोले, विद्युत विभागाचे सुमित पाटील यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी केवळ प्रशासनाच्या प्रयत्नांबरोबरच नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करून स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करण्यावर महापौरांनी या दौऱ्यात भर दिला.
तुंबलेल्या गटारी, वाढलेले गवत अन् अतिक्रमण; महापौरांनी स्वच्छता निरीक्षकांना धरले धारेवर! वॉर्ड क्रमांक २ मध्ये महापौर दीपमाला काळे यांची पाहणी;…
Read More » -
सहा महिन्यात अमळनेर बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलेल-आ.अनिल पाटील
सहा महिन्यात अमळनेर बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलेल-आ.अनिल पाटील बसस्थानकात विकास कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात अमळनेर:-सुरवातीला एस टी डेपोतील वर्कशॉप व इतर…
Read More » -
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा पथराड–पाळधी खुर्द ३३/११ केव्ही वीज उपकेंद्राचे पालकमंत्र्यांच्या…
Read More »
